आयुष्यात कधीच दुसऱ्यांच्या चुका काढू नका -:
आपल्या चुका जर कोणी सांगत असेल तर त्याचा राग धरू नये. कारण आपल्या माणसांनी आपल्यातल्या चुका दाखवून त्यात सुधारणा करण्याची संधी दिलेली असते. कुटुंबातील आपले स्थान वरिष्ठ आहे की कनिष्ठ याचा विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा सर्वांनाच आदर आणि आनंद दिला तर आपले स्थान आपोआपच उंचावते, पण त्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागतो. याच कालावधीत आपल्याला सिद्ध करण्याची संधी असते, असे मी मानतो.
- दीपक कांबळे

Comments

Popular posts from this blog

सुखी माणसांचा ‘भ्रमिष्ट’ गट ...