Posts

Showing posts from July, 2017
आज... वय काही वर्षे मागे सरल्याचे जाणवतंय प्रत्येक नवीन क्षण आपल्याला पुढे घेऊन जात असतो, अन् प्रत्येक नवीन क्षणाबरोबर जुने क्षण मात्र, आठवणींच्या दाट धुक्याआड हरवून जातात. कॉलेजचे जीवन संपल्यानंतर लग्न आणि नोकरी या चक्रातून बाहेर पडताच येत नाही. जुलैचा महिना आषाढाच्या सरी अधून